सातबारा Watch

← दिघी

Ferfar #22450 · दिघी

हवेली, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
83/4
Talathi
सोमनाथ राजाराम गजघाटे
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड गहाणखत लिहुन देणार : रहिम नबी शेख रा. दिघी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.का-हवेली 17 यांचेकडील दस्त क्रमांक 29469-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 83/4 क्षेत्र 0.0040 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रहिम नबी शेख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : गुलशन रहीम शेख (खाता क्रमांक :- 4843) ,