सातबारा Watch

← निगडी

Ferfar #2507 · निगडी

हवेली, पुणे · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
23/4अ/11
Talathi
सोनल सुरेश बाभळे
First seen
19h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- मेघशाम पुरूषोत्तम माडीवाले (खाता क्रमांक156) गट/सर्व्हे क्रमांक23/4अ/11, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0150 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0150 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- प्रांजली प्रमोद भट्टु (खाता क्रमांक :-625)गट/सर्व्हे क्रमांक 23/4अ/11 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0150 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.का-हवेली 17 जिल्हा पुणे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 13247/2010 दिनांक 20/11/2010 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. अर्ज, बक्षिसपत्राची सत्यप्रत व प्रतिज्ञापत्र दिलेवरुन नोंद करुन कागदपत्र दप्तरी दाखल असे.