Ferfar #10021 · पिंपरी वाघेरे
हवेली, पुणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- तेजस्वी संदेश मोरे
- First seen
- 15h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03-11-2026# फेरफाराचा दिनांक:- 04-11-2026
लिहुन देणार:-
दिलीप दत्तात्रय चव्हाण रा. पिंपरी वाघेरे(खाता क्रमांक1543) यांचे गट/सर्व्हे क्रमांक103/104/108अ/प्लॉटनं 122, बिगरशेती क्षेत्र 6.1302 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 3.05158 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
प्रताप दत्तात्रय चव्हाण , (खाता क्रमांक :-6536)गट/सर्व्हे क्रमांक 103/104/108अ/प्लॉटनं 122 बिगरशेती क्षेत्र 3.05158 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक हवेली 1 (पर्वती) जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1618 दिनांक 25/06/1975 प्रमाणे रक्कम रुपये 2000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
103/104/108अ/प्लॉटनं 122