Ferfar #5550 · पिसोळी
हवेली, पुणे · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-09-15
- Objection until
- 2026-09-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 14/11/1
- Talathi
- अतुल सुनिल माने
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
माहिती मिळालेचा दिनांक:- 03/08/2026
फेरफाराचा दिनांक:- 10/08/2026,
लिहुन देणार:- लुकमान खान हाफ़ीउद्दीन खान यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 14/11/1 खाता क्रमांक :- 2716या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी
लिहुन घेणार:- अझहर लुकमान खान (खाता क्रमांक :- नवीन खाते)
संमती देणारे खातेदार :
मान्यता देणार-कासमभाई अब्दुल शेख (खाता क्रमांक :- 2716) ,यांना दुय्यम निबंधक दु.नि.का केडगांव यांचे कडील बक्षीसपत्र दस्त क्र 9103 दिनांक 03/08/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.