Ferfar #5582 · पिसोळी
हवेली, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 2/5अ/2
- Talathi
- अतुल सुनिल माने
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री.केदारेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित
गहाणखत लिहुन देणार : गणपत नामदेव बांदल रा. पिसोळी यांनी दुय्यम निबंधक हवेली 12 (कोंढवा बुद्रुक) यांचेकडील दस्त क्रमांक 31508-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2/5अ/2 क्षेत्र 0.0300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणपत नामदेव बांदल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.