Ferfar #23206 · पिंपळे गुरव
हवेली, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 56/3/83
- Talathi
- सुरेश प्रल्हाद बोरकर
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : द हॉंगकॉंग अँड शांघाय बँकिंग कॉर्पोरेशन लिमिटेड
गहाणखत लिहुन देणार : अजित जालिंदर बोडके ,पुजा अजित बोडके (विवाहानंतरचे नाव) पुजा मल्लिकार्जुन जट्टी (विवाहापूर्वीचे नाव ) रा. पिंपळे गुरव यांनी दुय्यम निबंधक हवेली 5 (पिंपरी) यांचेकडील दस्त क्रमांक 24272-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5373534.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 56/3/83 क्षेत्र 0.0075 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अजित जालिंदर बोडके ,पुजा अजित बोडके (विवाहानंतरचे नाव) पुजा मल्लिकार्जुन जट्टी (विवाहापूर्वीचे नाव ) यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5373534.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.