Ferfar #10104 · बोऱ्हाडेवाडी
हवेली, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 281
- Talathi
- विजय बजरंग भोसले
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आवास फायनान्सियर्स लिमिटेड शाखा मोरवाडी, पिंपरी चिंचवड पुणे तर्फे अधिकृत अधिकारी स्वाक्षरी करिता शंकर चिंधु गाडे
गहाणखत लिहुन देणार : तुकाराम नामदेव तुपे रा. बोऱ्हाडेवाडी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. हवेली 26 यांचेकडील दस्त क्रमांक 28225-2026 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 281 क्षेत्र 0.0195 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तुकाराम नामदेव तुपे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
संमती देणार - ज्ञानेश्वर नामदेव तुपे (खाता क्रमांक :- 5809) ,
कर्ज घेणार - रेश्मा तुकाराम तुपे (खाता क्रमांक :- ) ,