सातबारा Watch

← बोऱ्हाडेवाडी

Ferfar #10120 · बोऱ्हाडेवाडी

हवेली, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
175/प्लॉट
Talathi
विजय बजरंग भोसले
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : वसंतराव नाईक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत शाखा मोशी तर्फे स्वप्नील शिवाजी तुपे गहाणखत लिहुन देणार : नामदेव हनुमंत बोराटे रा. बोऱ्हाडेवाडी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.का-हवेली 18 यांचेकडील दस्त क्रमांक 30876-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5250000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 175/प्लॉट नं/डी क्षेत्र 3.5242 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नामदेव हनुमंत बोराटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5250000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 175/प्लॉट नं/डी