Ferfar #10121 · बोऱ्हाडेवाडी
हवेली, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 175/प्लॉट
- Talathi
- विजय बजरंग भोसले
- First seen
- 2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : वसंतराव नाईक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत शाखा मोशी तर्फे स्वप्नील शिवाजी तुपे
गहाणखत लिहुन देणार : नामदेव हनुमंत बोराटे रा. बोऱ्हाडेवाडी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.का-हवेली 18 यांचेकडील दस्त क्रमांक 30875-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5250000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 175/प्लॉट नं/डी क्षेत्र 3.5242 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नामदेव हनुमंत बोराटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5250000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
175/प्लॉट नं/डी