Ferfar #10146 · बोऱ्हाडेवाडी
हवेली, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 586
- Talathi
- विजय बजरंग भोसले
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : वसंतराव नाईक नागरी सहकारी पतसंथा मर्यादित शाखा मोशी तर्फे स्वप्निल शिवाजी तुपे
गहाणखत लिहुन देणार : काशिनाथ विश्वनाथ सासवडे ,कौसल्या दिनकर सासवडे ,विकास दिनकर सासवडे ,विजय दिनकर सासवडे रा. बोऱ्हाडेवाडी यांनी दुय्यम निबंधक दु.नि.हवेली 19 यांचेकडील दस्त क्रमांक 28675-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 15000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 586 क्षेत्र 0.5400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री काशिनाथ विश्वनाथ सासवडे ,कौसल्या दिनकर सासवडे ,विकास दिनकर सासवडे ,विजय दिनकर सासवडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 15000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.