सातबारा Watch

← बोऱ्हाडेवाडी

Ferfar #10151 · बोऱ्हाडेवाडी

हवेली, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
96
Talathi
विजय बजरंग भोसले
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : विशाल जुन्नर सहकारी पतपेढी लि. शाखा निगडी पुणे तर्फे अधिकारी दत्तात्रय सुखदेव बढे गहाणखत लिहुन देणार : निजाम महंमद मुलाणी रा. बोऱ्हाडेवाडी यांनी दुय्यम निबंधक हवेली 14 (चिंचवड) यांचेकडील दस्त क्रमांक 30261-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6240000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 96 क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निजाम महंमद मुलाणी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6240000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : मान्यता देणार - ऐनुनिस्सा निजाम मुलाणी (खाता क्रमांक :- 6022) , मान्यता देणार - गजाला निजाम मुलाणी (खाता क्रमांक :- 6022) , सद्दाम निजाम मुलाणी . (खाता क्रमांक :- 6022) ,