Ferfar #10153 · बोऱ्हाडेवाडी
हवेली, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 281
- Talathi
- विजय बजरंग भोसले
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आवास फायनान्सियर्स लिमिटेड शाखा मोरवाडी, पिंपरी चिंचवड पुणे तर्फे अधिकृत अधिकारी स्वाक्षरी करिता योगेश जगन्नाथ नेहाते.
गहाणखत लिहुन देणार : छाया पोपट तुपे रा. बोऱ्हाडेवाडी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.का-हवेली 17 यांचेकडील दस्त क्रमांक 29337-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1385000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 281 क्षेत्र 0.0046 वर बोजा दाखल करणेबाबत श्री छाया पोपट तुपे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1385000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्ज घेणार - पोपट चंद्रकांत तुपे (खाता क्रमांक :- ) ,