Ferfar #4918 · बोपखेल
हवेली, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 148/1/1/77
- Talathi
- किशोर विष्णू शेलार
- First seen
- 41h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एस व्ही सी को. ऑपरेटीव्ह बँक लिमिटेड तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता पंकज धन्यकुमार पाटील
गहाणखत लिहुन देणार : दशरथ मारुती देवकर रा. बोपखेल यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.का-हवेली 17 यांचेकडील दस्त क्रमांक 28665-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 148/1/1/77 क्षेत्र 0.0150 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दशरथ मारुती देवकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
पूजा प्रशांत देवकर (खाता क्रमांक :- ) ,
प्रशांत दशरथ देवकर . (खाता क्रमांक :- 1540) ,