Ferfar #37792 · भोसरी
हवेली, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-03
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 4/3
- Talathi
- वृषाली गणेश शेलार
- First seen
- 2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : प्रोटीअम फायनान्स लिमिटेड
गहाणखत लिहुन देणार : रिता नवनीतराम शर्मा रा. भोसरी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.का-हवेली 17 यांचेकडील दस्त क्रमांक 26065-2026 दिनांक 26/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 4/3 क्षेत्र 0.0551 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रिता नवनीतराम शर्मा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
साहिल अमरजित शर्मा (खाता क्रमांक :- 47) ,
मंजू आश्विनी मार्कनडा (खाता क्रमांक :- ) ,
आश्विनी डोगरमल मार्कनडा (खाता क्रमांक :- ) ,