सातबारा Watch

← भोसरी

Ferfar #37796 · भोसरी

हवेली, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-03
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
201/1अ/1
Talathi
वृषाली गणेश शेलार
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आवास फायनान्सियर्स लिमिटेड तर्फे अधिकृत सिग्नेटरी श्री. रोहन उत्तम भोसले गहाणखत लिहुन देणार : रेखा सोमनाथ पाचारणे रा. भोसरी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. हवेली 26 यांचेकडील दस्त क्रमांक 28922-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 201/1अ/1 क्षेत्र 0.0116 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रेखा सोमनाथ पाचारणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.