सातबारा Watch

← भोसरी

Ferfar #37808 · भोसरी

हवेली, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
209/2
Talathi
वृषाली गणेश शेलार
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : शिवनेर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित गहाणखत लिहुन देणार : सुजाता सुरेश पानस्कर रा. भोसरी यांनी दुय्यम निबंधक हवेली 14 (चिंचवड) यांचेकडील दस्त क्रमांक 28160-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 209/2 क्षेत्र 0.0023 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुजाता सुरेश पानस्कर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.