Ferfar #37862 · भोसरी
हवेली, पुणे · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 229/2/1
- Talathi
- वृषाली गणेश शेलार
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026
लिहुन देणार:-
दिलीप पिराजी माळी यांचे गट/सर्व्हे क्रमांक229/2/1 खाता क्रमांक 13720 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0.0050 हे आर चुअ मी त्यांनी
लिहुन घेणार :
भावना सतिश ठिकेकर ,सतिश दत्तात्रय ठिकेकर - - -, (खाता क्रमांक :-16945) यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.का-हवेली 18 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)0.0050 हे आर चौ मी दस्त क्रमांक 17800 दिनांक 15/07/2025 प्रमाणे रक्कम रुपये 3000000 घेऊन खरेदी दिली.व चुक दुरुस्ती हवेली क्र 18 द्स्त क्र 14955 /2026 दि 19/05/2026सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.