सातबारा Watch

← भोसरी

Ferfar #37884 · भोसरी

हवेली, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
189/7
Talathi
वृषाली गणेश शेलार
First seen
34h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : शिवकृपा सहकारी पतपेढी लिमिटेड मुंबई शाखा भोसरी तर्फे अधिकारी विकास चव्हाण गहाणखत लिहुन देणार : निकिता गोविंद सोळुंके रा. भोसरी यांनी दुय्यम निबंधक हवेली 14 (चिंचवड) यांचेकडील दस्त क्रमांक 30636-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 189/7 क्षेत्र 0.0300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निकिता गोविंद सोळुंके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : गोविंद गणपतराव सोळुंके (खाता क्रमांक :- 16456) ,