Ferfar #37889 · भोसरी
हवेली, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 135/3
- Talathi
- वृषाली गणेश शेलार
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आदित्य बिर्ला हौसिंग फायनान्स लि.
गहाणखत लिहुन देणार : वनिता राजीव राठोड रा. भोसरी यांनी दुय्यम निबंधक हवेली 14 (चिंचवड) यांचेकडील दस्त क्रमांक 30917-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2032476.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 135/3 क्षेत्र 0.0059 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वनिता राजीव राठोड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2032476.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.