सातबारा Watch

← भोसरी

Ferfar #37893 · भोसरी

हवेली, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
135/3
Talathi
वृषाली गणेश शेलार
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : पी एन बी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड शाखा चाकण, पुणे गहाणखत लिहुन देणार : मिथुन शंकर राठोड रा. भोसरी यांनी दुय्यम निबंधक हवेली 14 (चिंचवड) यांचेकडील दस्त क्रमांक 31081-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1359147.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 135/3 क्षेत्र 0.0056 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मिथुन शंकर राठोड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1359147.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.