सातबारा Watch

← मोशी

Ferfar #16049 · मोशी

हवेली, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-08 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
62
Talathi
मनिषा पोपट पवार
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : हिरो हौसिंग फायनान्स लिमिटेड शाखा शिवाजीनगर पुणे 41105 गहाणखत लिहुन देणार : हंसराज विलास काटकर रा. मोशी यांनी दुय्यम निबंधक हवेली 14 (चिंचवड) यांचेकडील दस्त क्रमांक 29855-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1856000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 62 क्षेत्र 0.0093 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हंसराज विलास काटकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1856000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : सह कर्जदार - सौ. रेश्मा हंसराज काटकर (खाता क्रमांक :- ) ,