Ferfar #17553 · महंमदवाडी
हवेली, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 7/20अ/2/अ1/अेडी15
- Talathi
- स्वप्नील साहेबराव आंबेकर
- First seen
- 42h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार - बँक ऑफ बरोदा
गहाणखत लिहुन देणार : अजय श्रीमाळी ,अनमोल भट्ट रा. महंमदवाडी यांनी दुय्यम निबंधक हवेली 10 (बिबवेवाडी) यांचेकडील दस्त क्रमांक 35298-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 17250000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 7/20अ/2/अ1/अेडी15 क्षेत्र 1.6800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अजय श्रीमाळी ,अनमोल भट्ट यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 17250000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.