Ferfar #17559 · महंमदवाडी
हवेली, पुणे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 94/2अ/2अ/2/1
- Talathi
- स्वप्नील साहेबराव आंबेकर
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 03-11-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02-11-2026
खातेदार:- सुरेश चौधरी रा. महंमदवाडी यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर एयु स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड यांचेकडून दिनांक 23-05-2025 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1510000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील दिनांक 08/09/2026 रोजीचे पत्र आणि स. दु. नि. ह. 23
यांजकडील रिकन्व्हेन्स अपत्रक क्र. 28613 ,दि. 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा ऑनलाईन ई-हक्क प्रणालीद्वारे कमी केला असे.