सातबारा Watch

← महंमदवाडी

Ferfar #17560 · महंमदवाडी

हवेली, पुणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
94/2अ/2अ/2/1
Talathi
स्वप्नील साहेबराव आंबेकर
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026 लिहुन देणार:- सुरेश चौधरी रा. महंमदवाडी (खाता क्रमांक13346) यांचे सर्व्हे क्रमांक 94/2अ/2अ/2/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0090 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0090 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार :- 1)सलमान जानमोहम्मद शिद्दिकी आणि 2)सय्यदबानो सलमान शिद्दिकी (खाता क्रमांक :-नवीन खाते) सर्व्हे क्रमांक 94/2अ/2अ/2/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0090 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक हवेली 6 (लोणीकाळभोर) जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 24241/2026 दिनांक 21/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2685000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.