सातबारा Watch

← मांजरी बु.

Ferfar #42667 · मांजरी बु.

हवेली, पुणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
141/1/2क/2
Talathi
एस एस लोहकरे
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026 लिहुन देणार:- सुरेखा सचिन घुले यांचे तर्फ़े कु. मु. म्हणुन सचिन बाळासाहेब घुले ( खाता क्रमांक 882 ) यांचे सर्व्हे क्रमांक 141/1/2क/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0264 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0186 हे.आर.चौ.मी ( 2000 चौ फ़ुट ) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : शुभांगी शंकर थोरात ( खाता क्रमांक :-23058 ) सर्व्हे क्रमांक 141/1/2क/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0186 हे.आर.चौ.मी ( 2000 चौ फ़ुट ) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.का-हवेली 17 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9329 दिनांक 21/07/2018 प्रमाणे रक्कम रुपये 3000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.