Ferfar #42682 · मांजरी बु.
हवेली, पुणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 143ब/4
- Talathi
- एस एस लोहकरे
- First seen
- 2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026
लिहुन देणार:-
मे.कल्याणी डेव्हलपर्स तर्फे भागीदार जितीन आनंद कांबळे ,विजय भागुजी उंद्रे ( खाता क्रमांक 11610 ) यांचे सर्व्हे क्रमांक 143ब/4 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0546 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0093 हे.आर.चौ.मी ( 1000 चौ फ़ुट ) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
ज्ञानेश्वर प्रमोद वाघमारे ( खाता क्रमांक :-23066 ) सर्व्हे क्रमांक 143ब/4 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0093 हे.आर.चौ.मी ( 1000 चौ फ़ुट ) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक हवेली 3 (हडपसर) जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4003 दिनांक 15/04/2017 प्रमाणे रक्कम रुपये 500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.