Ferfar #42697 · मांजरी बु.
हवेली, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 144अ/3अ
- Talathi
- एस एस लोहकरे
- First seen
- 2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार - आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लि शाखा शिवाजीनगर पुणे
गहाणखत लिहुन देणार : श्रीनिवासुलू संकाथाला रा. मांजरी बु. यांनी दुय्यम निबंधक दु.नि.हवेली 20 यांचेकडील दस्त क्रमांक 22370-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2964000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 144अ/3अ क्षेत्र 0.0093 वर बोजा दाखल करणेबाबत श्री श्रीनिवासुलू संकाथाला यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2964000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.