Ferfar #42716 · मांजरी बु.
हवेली, पुणे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-12 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- एस एस लोहकरे
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22-10-2026
लिहुन देणार:-
माधवी रमेश घुले यांचे तर्फ़े कु.मु.म्हणुन रमेश शिवाजीराव घुले यांचे तर्फ़े कु.मु.म्हणुन आनंद जोशी ,रमेश शिवाजीराव घुले यांचे तर्फ़े कु.मु.म्हणुन आनंद जोशी ,संगिता चंद्रकांत घुले यांचे तर्फ़े कु.मु.म्हणुन चंद्रकांत शिवाजीराव घुले यांचे तर्फ़े कु.मु.म्हणुन आनंद खेमचंद जोशी,चंद्रकांत शिवाजीराव घुले यांचे तर्फ़े कु.मु.म्हणुन आनंद जोशी ( खाता क्रमांक 11352 ) यांचे सर्व्हे क्रमांक 78/1 ते/6/79/1 ते/6/प्लॉट नं/सी/19 बिगरशेती क्षेत्र 4.2247 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 4.2247 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
नंदकिशोर रघुनाथ कुलकर्णी( खाता क्रमांक :-10153 ) सर्व्हे क्रमांक 78/1 ते/6/79/1 ते/6/प्लॉट नं/सी/19 बिगरशेती क्षेत्र 4.2247 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक हवेली 10 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9192 दिनांक 08/08/2013 प्रमाणे व दुय्यम निंबधक हवेली 11 (पुणे कॅम्प) जिल्हा पुणे यांचेकडील चुक दुरुस्ती दस्त क्रमांक 27562 दिनांक 09/10/2026 प्रमाणे सर्व्हे क्रमांक 78/1 ते/6/79/1 ते/6/प्लॉट नं/सी/19 बिगरशेती क्षेत्र 4.2246 आर.चौ.मी एवजी बिगरशेती क्षेत्र 4.2247 आर.चौ.मी याप्रमाणे चुक दुरुस्ती दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
78/1 ते/6/79/1 ते/6/प्लॉट नं/सी/19