Ferfar #42723 · मांजरी बु.
हवेली, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 146अ/2ब/1/1
- Talathi
- एस एस लोहकरे
- First seen
- 26h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आवास फायनान्सियर्स लिमिटेड तर्फे अधिकृत प्रतिनिधी लहू विठ्ठल टोणपे
गहाणखत लिहुन देणार : सचिन अर्जुन दिवाणे रा. मांजरी बु. यांनी दुय्यम निबंधक हवेली 3 (हडपसर) यांचेकडील दस्त क्रमांक 32641-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 146अ/2ब/1/1 क्षेत्र 0.0046 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सचिन अर्जुन दिवाणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
शोभा सचिन दीवाणे (खाता क्रमांक :- ) ,