सातबारा Watch

← मांजरी बु.

Ferfar #42724 · मांजरी बु.

हवेली, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
97/4/1
Talathi
एस एस लोहकरे
First seen
26h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : गोदरेज फायनान्स लिमिटेड तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता सलीम रियाझ खान गहाणखत लिहुन देणार : चंद्रकला सोमनाथ बारगजे ,मिराबाई सोमनाथ बारगजे रा. मांजरी बु. यांनी दुय्यम निबंधक हवेली 11 (पुणे कॅम्प) यांचेकडील दस्त क्रमांक 29570-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 97/4/1 क्षेत्र 0.0050 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चंद्रकला सोमनाथ बारगजे ,मिराबाई सोमनाथ बारगजे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.