Ferfar #42730 · मांजरी बु.
हवेली, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 137/2
- Talathi
- एस एस लोहकरे
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार - आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेड तर्फे अधिकारी जालिंदर गायकवाड
गहाणखत लिहुन देणार : गुरूस्वाम्य एसईयाह संगसाणी रा. मांजरी बु. यांनी दुय्यम निबंधक हवेली 2 (कसबा पेठ) यांचेकडील दस्त क्रमांक 32187-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3550000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 137/2 क्षेत्र 0.0235 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गुरूस्वाम्य एसईयाह संगसाणी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3550000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.