सातबारा Watch

← मांजरी बु.

Ferfar #42772 · मांजरी बु.

हवेली, पुणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
एस एस लोहकरे
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 04-11-2026 फेरफाराचा दिनांक:- 04-11-2026 लिहुन देणार:- नीलु गोयल ,सोहन वीर गोयल ( खाता क्रमांक 14447 ) यांचे सर्व्हे क्रमांक 78/1 ते/6/79/1 ते/6/प्लॉट नं/बी/77 बिगरशेती क्षेत्र 5.6400 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 5.6400 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : तेजश्री निलेश लोंढे ,निलेश भगवान लोंढे ( खाता क्रमांक :-23111 ) सर्व्हे क्रमांक 78/1 ते/6/79/1 ते/6/प्लॉट नं/बी/77 बिगरशेती क्षेत्र 5.6400 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक हवेली 10 (बिबवेवाडी) जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 33451 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 27000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. 78/1 ते/6/79/1 ते/6/प्लॉट नं/बी/77