Ferfar #8247 · मामुर्डी
हवेली, पुणे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 29/5अ/1
- Talathi
- शुभदा बाळासाहेब शेलार
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
बेदावापत्र/हक्कसोड
मौजे मामुरडी स. न. 29/5/1 पैकी 11. 665 आर जमीन या बेदावा पत्राचा विषय आहे. मुळ दस्त खरेदीखत दि. 24/7/2026 रोजी दु. नि. हवेली क्र. 19 मध्ये दस्त क्र. 20425/2026 अन्वये नोंदविला असुन हया खरेदीखताबाबत फेरफार ऑनलाइन क्र. 8147 दुय्यम निबंधक हवेली क्र. 19 कडून विक्री केलेले क्षेत्र 2.50 आर असताना, फेरफार मध्ये अविभाज्य हिश्याची पुर्णतः विक्री असे चुकुन लिहिले गेले असल्याने मूळ मालकाच्या नावाने संपुर्ण क्षेत्र खरेदी करणा-याचे नावे लागले असल्याने हा बेदावा पत्र करण्यात आले आहे. या प्रमाणे प्रकाश लक्ष्मण गायकवाड यांचे शिल्लक क्षेत्र 11.665 आर आणि दक्ष अमोल नाईकनवरे यांचे खरेदी केलेले क्षेत्र 2.50 आर असे नमूद असल्याने 7/12 सदरी नोंद घेण्यात आली असे.