Ferfar #36917 · रहाटणी
हवेली, पुणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026,
लिहुन देणार:- बेबी सोपान भालेराव ,भाऊ रघुनाथ दगडू भालेराव ,उषा सोपानराव भालेराव , यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 5/4/1 खाता क्रमांक :- 17344या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी
लिहुन घेणार:- मे स्वस्तिक इन्फ्रा (खाता क्रमांक :- नवीन खाते)
लिहुन देणार:- बेबी सोपानराव भालेराव ,रघुनाथ दगडू भालेराव ,ऊषा सोपानराव भालेराव , यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 5/6 खाता क्रमांक :- 114या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी
लिहुन घेणार:- मे स्वस्तिक इन्फ्रा (खाता क्रमांक :- नवीन खाते)
कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :
निखील विश्वनाथ नखाते (खाता क्रमांक :- 0) ,
अधिकृत भागीदार गणेश मुरलीधर कोतवाल (खाता क्रमांक :- 0) ,
संमती देणारे खातेदार :
गीता तुकाराम गायकवाड,दिपाली संजय गायकवाड,सिध्दार्थ काळुराम जाधव,रुपाली सिध्दार्थ गोताराणे रंजनी सिध्दार्थ शिंदे तर्फे क.ज.कु.मु म्हणून निखील विश्वनाथ नखाते (खाता क्रमांक :- 17344) ,
मान्यता देणार इंदुबाई रघुनाथ भालेराव व इतर यांचे तर्फे कु मु निखील विश्वनाथ नखाते (खाता क्रमांक :- 17344) ,यांना दुय्यम निबंधक हवेली 14 (चिंचवड) यांचे कडील खरेदी दस्त क्र 27500 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रूपये 26600800.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.