सातबारा Watch

← रहाटणी

Ferfar #36969 · रहाटणी

हवेली, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
Certified
—
Gat / Survey
66/1
Talathi
प्रिती अशोकराव टकले
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : स्वराज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, रहाटणी, पुणे गहाणखत लिहुन देणार : सत्यवान मुरलीधर शेळके रा. रहाटणी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.का-हवेली 18 यांचेकडील दस्त क्रमांक 32294-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 66/1 क्षेत्र 0.0050 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सत्यवान मुरलीधर शेळके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.