Ferfar #36980 · रहाटणी
हवेली, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 89/1/1
- Talathi
- प्रिती अशोकराव टकले
- First seen
- 1h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : स्वतंत्र मायक्रो हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड
गहाणखत लिहुन देणार : अजय प्रयाग बैठा रा. रहाटणी यांनी दुय्यम निबंधक हवेली 3 (हडपसर) यांचेकडील दस्त क्रमांक 32813-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3119555.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 89/1/1 क्षेत्र 0.0070 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अजय प्रयाग बैठा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3119555.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
भारती अजय बैठा (खाता क्रमांक :- 15521) ,