सातबारा Watch

← रहाटणी

Ferfar #36995 · रहाटणी

हवेली, पुणे · JSON

Type
आदेशाने नावात दुरुस्ती
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
79/2/2
Talathi
प्रिती अशोकराव टकले
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 बाजूस दाखल केलेल्या सं.नं. च्या जमिनीचे खातेदार विजय गुलाबराव बकाले यांचे नाव संगणकीकृत अधिकार अभिलेखावर सध्या विजय गुलाबराव काळे ऐवजी विजय गुलाबराव बकाले करण्याचा मा. अपर तहसिलदार पिंपरी चिंचवड यांचेकडील आदेश क्र.हनों/155/एसआर/01/2026 दि.05/03/2026 वरून नाव दुरुस्ती केले.