Ferfar #62347 · लोहगाव
हवेली, पुणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-11-12 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 130/2/2/1
- Talathi
- संजय बबन शितोळे
- First seen
- 4d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कर्नल आर. डी. निकम सैनिक सहकारी बँक लि. शाखा येरवडा पुणे तर्फे अधिकृत स्वाक्षरीकार प्रतापसिंह एकनाथ पिसाळ
गहाणखत लिहुन देणार : नानासाहेब पांडुरंग हजारे रा. लोहगाव यांनी दुय्यम निबंधक हवेली 8 (येरवडा) यांचेकडील दस्त क्रमांक 25479-2026 दिनांक 15/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 130/2/2/1 क्षेत्र 0.0072 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नानासाहेब पांडुरंग हजारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्ज घेणार - लता नानासाहेब हजारे (खाता क्रमांक :- ) ,