सातबारा Watch

← लोहगाव

Ferfar #62452 · लोहगाव

हवेली, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-07
Objection until
Certified
—
Gat / Survey
46/1/2
Talathi
संजय बबन शितोळे
First seen
36h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड गहाणखत लिहुन देणार : राजकुमार विश्वनाथ घरडे रा. लोहगाव यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. मुळशी-२ यांचेकडील दस्त क्रमांक 12485-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1280000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 46/1/2 क्षेत्र 0.0046 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजकुमार विश्वनाथ घरडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1280000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : शारदा राजकुमार घरडे (खाता क्रमांक :- 26805) ,