Ferfar #62470 · लोहगाव
हवेली, पुणे · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 63अ/1/2
- Talathi
- संजय बबन शितोळे
- First seen
- 35h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/10/2026
लिहुन देणार :-
1) अनुलता व्यासचंद्र राय 2) पिंकी कुमारी 3) निकिता कुमारी, वर्षा कुमारी, यश व्यास राय तर्फे अपाक आई अनुलता व्यासचंद्र राय यांचे सर्व्हे क्रमांक 63अ/1/2 खाता क्रमांक 31963 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 56.22 चौ. मी हे त्यांनी
लिहुन घेणार :-
लता तूकाराम हिंगे, (खाता क्रमांक :-364780) यांना सर्व्हे क्रमांक 63अ/1/2 खाता क्रमांक 31963 या सामाईक खात्यातील लिहुन देणार यांच्या अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 56.22 चौ. मी हि मिळकत दुय्यम निंबधक दु.नि.हवेली 19 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 18185/2024 दिनांक 14/08/2024 प्रमाणे रक्कम रुपये 1000000/- घेऊन खरेदी दिली. परंतु सदर दस्तात सुची क्र. 2 मध्ये विलेखाचा प्रकार अविभाज्ज हिश्याचे अंशत: खरेदीखत ऐवजी अविभाज्ज हिश्याचे संपूर्ण खरेदीखत असे वाचण्यात यावे याकरिता चुक दुरुस्ती सह दुय्यम निबंधक सह दु.नि. हवेली 6 यांचे कडील दस्त क्रमांक 21298/2026 दिनांक 05/08/2026 रोजीच्या दस्ताची सत्यप्रत पाहुन नोंद केली. अर्ज व कागदपत्रे फाईलीस दाखल असे.