सातबारा Watch

← लोहगाव

Ferfar #62479 · लोहगाव

हवेली, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-18 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
46/16
Talathi
संजय बबन शितोळे
First seen
4d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आवास फायनांन्सर लि तर्फे अनिल झा - गहाणखत लिहुन देणार : गायत्री परमेश्वर कुरकुटे ,रामेश्वर दगडू कुरकुटे रा. लोहगाव यांनी दुय्यम निबंधक हवेली 7 ( वाघोली) यांचेकडील दस्त क्रमांक 29420-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2010000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 46/16 क्षेत्र 0.0093 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गायत्री परमेश्वर कुरकुटे ,रामेश्वर दगडू कुरकुटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2010000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : रेश्मा रामेश्वर कुरकुटे (खाता क्रमांक :- 14084) , परमेश्वर दगडू कुरकुटे (खाता क्रमांक :- 14084) ,