सातबारा Watch

← लोहगाव

Ferfar #62581 · लोहगाव

हवेली, पुणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
46/1/2
Talathi
संजय बबन शितोळे
First seen
33h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026 लिहुन देणार :- सुनिल नाना कडव ( खाता क्रमांक 364367 ) यांचे सर्व्हे क्रमांक 46/1/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0186 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0186 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार :- अमोल रावसाहेब धीवर, दीप्ती उमेश श्रॉफ, ( खाता क्रमांक :- 364900) यांना सर्व्हे क्रमांक 46/1/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0186 हे.आर.चौ.मी दुय्यम निंबधक हवेली 7 ( वाघोली) जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 21279/2026 दिनांक 27/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.