सातबारा Watch

← लोहगाव

Ferfar #62585 · लोहगाव

हवेली, पुणे · JSON

Type
वाटपाने / वाटणीपत्राने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
23/1/3, 23/1/6
Talathi
संजय बबन शितोळे
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026 वाटणीपत्राने लिहुन ठेवणार :- 1) राजाराम दशरथ खांदवे 2) पंडीत दशरथ खांदवे 3) चंदु राजाराम थोपटे 4) संजयकुमार राजाराम थोपटे 5) नंदा माणिक नेहरे 6) शुंभागी प्रशांत पोतले 7) मयुरी जीवन बोत्रे 8) कोमल मोहन चौधरी 9) ओंकार सयाजी गांडेकर 10) रंजना रमेश चौधरी 11) अभिजीत पंडीत खांदवे 12) बंडू शहाजी खांदवे 13) रामदास शहाजी खांदवे 14) अभिजीत पंडीत खांदवे 15) लक्ष्मण बबन चौधरी 16) नामदेव सदाशिव खांदवे 17) नंदु राजाराम थोपटे यांनी मौजे लोहगांव येथील सर्व्हे नं. 23/1/3 व सर्व्हे नं. 23/1/6 या मधील खालीलप्रमाणे वाटणीपत्र केले असे. वाटणीपत्राने लिहुन घेणार :- 1) नामदेव सदाशिव खांदवे यांच्या वाटणीस आलेली मिळकत सर्व्हे नं 23/1/3 पैकी ला. ला. 01 हे 06.41 आर अधिक पो. ख. 0 हे 23 आर असे एकुण 01 हे 29.41 आर हि मिळकत वाटणीस आलेली असे. 2) शहाजी गबाजी पवार यांच्या वाटणीस आलेली मिळकत सर्व्हे नं 23/1/3 पैकी ला. ला. 00 हे 11 आर हि मिळकत वाटणीस आलेली असे. 3) इंदुबाई शहाजी पवार यांच्या वाटणीस आलेली मिळकत सर्व्हे नं 23/1/3 पैकी ला. ला. 00 हे 45.66 आर अधिक पो. ख. 0 हे 11 आर असे एकुण 00 हे 56.66 आर हि मिळकत वाटणीस आलेली असे. 4) अभिजीत पंडीत खांदवे, रामदास शहाजी खांदवे, बंडू शहाजी खांदवे यांच्या वाटणीस आलेली मिळकत सर्व्हे नं 23/1/3 पैकी ला. ला. 00 हे 29 आर अधिक पो. ख. 0 हे 22 आर असे एकुण 00 हे 51 आर हि मिळकत वाटणीस आलेली असे. 5) अभिजीत पंडीत खांदवे, रामदास शहाजी खांदवे, बंडू शहाजी खांदवे यांच्या वाटणीस आलेली मिळकत सर्व्हे नं 23/1/3 पैकी ला. ला. 00 हे 23 आर हि मिळकत वाटणीस आलेली असे. 6) राजाराम दशरथ खांदवे यांच्या वाटणीस आलेली मिळकत सर्व्हे नं 23/1/3 पैकी ला. ला. 00 हे 26.77 आर अधिक पो. ख. 0 हे 04 आर असे एकुण 00 हे 30.77 आर हि मिळकत वाटणीस आलेली असे. 7) राजाराम दशरथ खांदवे यांच्या वाटणीस आलेली मिळकत सर्व्हे नं 23/1/3 पैकी ला. ला. 00 हे 13.94 आर हि मिळकत वाटणीस आलेली असे. 8) पंडीत दशरथ खांदवे यांच्या वाटणीस आलेली मिळकत सर्व्हे नं 23/1/3 पैकी ला. ला. 00 हे 40.71 आर अधिक पो. ख. 0 हे 04 आर असे एकुण 00 हे 44.71 आर हि मिळकत वाटणीस आलेली असे. 9) चंदु उर्फ चंद्रकांत राजाराम थोपटे, नंदु उर्फ नंदकुमार राजाराम थोपटे, संजय उर्फ संजयकुमार राजाराम थोपटे, नंदा माणिक नेहरे, शुंभागी प्रशांत पोतले, मयुरी जीवन बोत्रे, कोमल मोहन चौधरी, ओंकार सयाजी गांडेकर, रंजना रमेश चौधरी यांच्या वाटणीस आलेली मिळकत सर्व्हे नं 23/1/3 पैकी ला. ला. 00 हे 25 आर अधिक पो. ख. 0 हे 15 आर असे एकुण 00 हे 40 आर हि मिळकत वाटणीस आलेली असे. 10) नामदेव सदाशिव खांदवे, राजाराम दशरथ खांदवे, पंडीत दशरथ खांदवे, चंदु उर्फ चंद्रकांत राजाराम थोपटे, नंदु उर्फ नंदकुमार राजाराम थोपटे, संजय उर्फ संजयकुमार राजाराम थोपटे, नंदा माणिक नेहरे, शुंभागी प्रशांत पोतले, मयुरी जीवन बोत्रे, कोमल मोहन चौधरी, ओंकार सयाजी गांडेकर, रंजना रमेश चौधरी यांच्या वाटणीस आलेली मिळकत सर्व्हे नं 23/1/3 पैकी ला. ला. 00 हे 01.51 आर क्षेत्रामध्ये असलेली विहिर कायमस्वरुपी भांडे-पाण्यासह स्वतंत्रपणे मालकीहक्काने हि मिळकत वाटणीस आलेली असे. 11) नामदेव सदाशिव खांदवे, राजाराम दशरथ खांदवे, पंडीत दशरथ खांदवे यांच्या वाटणीस आलेली मिळकत सर्व्हे नं 23/1/3 पैकी ला. ला. 00 हे 03 आर अधिक पो. ख. 0 हे 20 आर असे एकुण 00 हे 23 आर हे क्षेत्र 30 फुटी रस्ता मालकीहक्काने हि मिळकत वाटणीस आलेली असे. 12) नामदेव सदाशिव खांदवे, राजाराम दशरथ खांदवे, पंडीत दशरथ खांदवे यांच्या वाटणीस आलेली मिळकत सर्व्हे नं 23/1/6 पैकी क्षेत्र 00 हे 10 आर हि मिळकत वाटणीस आलेली असे. वरील प्रमाणे मिळकत दुय्यम निबंधक हवेली क्र.7 यांजकडील वाटप पत्र दस्त क्र. 21621/2026 दि. 30/07/2026 रोजी वाटपपत्र दस्त केला असे. अर्ज व दस्ताची सत्यप्रत पाहुन नोंद केली व फाईलीस दाखल असे.