सातबारा Watch

← विमाननगर

Ferfar #62220 · विमाननगर

हवेली, पुणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-28
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
80/10/1क/2
Talathi
गणेश शरद घुमे
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/09/2026 लिहुन देणार :- कैलास कोंडीबा खांदवे, संगिता कैलास खांदवे ( खाता क्रमांक 24154 ) यांचे जुना सर्व्हे क्रमांक 165/10/1क/2 यासी वाडीविभाजनाने नविन सर्व्हे क्रमांक 80/10/1क/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0186 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0186 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार :- संजय दिनकर भुकन, अलका संजय भुकन, तेजस्विनी प्रतिक जगताप, ( खाता क्रमांक :- 33490 ) यांना जुना सर्व्हे क्रमांक 165/10/1क/2 यासी वाडीविभाजनाने नविन सर्व्हे क्रमांक 80/10/1क/2 मधील लागवडीयोग्य क्षेत्र 0.0186 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी दुय्यम निंबधक हवेली 8 (येरवडा) जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 24056/2026 दिनांक 03/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.