सातबारा Watch

← विमाननगर

Ferfar #62232 · विमाननगर

हवेली, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-13 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
33/2अ/3
Talathi
गणेश शरद घुमे
First seen
4d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एयु स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड गहाणखत लिहुन देणार : वर्षा दत्तात्रय तांबे रा. विमाननगर यांनी दुय्यम निबंधक हवेली 14 (चिंचवड) यांचेकडील दस्त क्रमांक 27772-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7750000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 33/2अ/3 क्षेत्र 0.0112 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वर्षा दत्तात्रय तांबे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7750000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.