सातबारा Watch

← विमाननगर

Ferfar #62239 · विमाननगर

हवेली, पुणे · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-11-13 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
160/2ब/1/2
Talathi
गणेश शरद घुमे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 01-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 05-10-2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार :- कमल रामचंद्र सुर्यवंशी ( खाता क्रमांक 2959 ) यांना जुना सर्व्हे क्रमांक 246/2ब/1/2 यासी वाडीविभाजनाने नविन सर्व्हे क्रमांक 160/2ब/1/2 मधील लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार :- पुनम मुगटराव इंदलकर ( लग्नापुर्वीचे नांव कु. पुनम रामचंद्र सुर्यवंशी ), (खाता क्रमांक :-8250) यांनी जुना सर्व्हे क्रमांक 246/2ब/1/2 यासी वाडीविभाजनाने नविन सर्व्हे क्रमांक 160/2ब/1/2 मधील लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी हि मिळकत दुय्यम निंबधक हवेली 8 (येरवडा) जिल्हा पुणे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 11587/2015 दिनांक 11/12/2015 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.