Ferfar #62262 · विमाननगर
हवेली, पुणे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- गणेश शरद घुमे
- First seen
- 2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026
मा. असीस्टट रजिष्टार ऑप कंपनीज मिनीस्ट्री ऑफ अफेअर्स, भारत सरकार यांचे कडील एल एल पी आईडंटीफिकेशन नंबर ACK-0865 दि. 24/10/2024 व ACK – 4749 di. 22/11/2024 अन्वये सॅण्ड रॉक डेव्हलपर्स प्रा. लि. व सॅड रॉक प्रॉपर्टीज प्रा. लि. यांचे नावात सॅण्ड रॉक डेव्हलपर्स एल.एल.पी. व सॅड रॉक प्रॉपर्टीज एल.एल.पी. असा बदल करणेचे सर्टीफिकेट आलेवरुन मौजे लोहगांव येथील जुने सर्व्हे नं. 230ब/4/2/प्लॉट नं.4, 230ब/4/2/प्लॉट नं.5, 230ब/4/2/प्लॉट नं.6, 230ब/4/2/प्लॉट नं.7, 230ब/4/2/प्लॉट नं.8 यासी वाडीविभाजनाने मौजे विमाननगर येथील नविन सर्व्हे नं. 144ब/4/2/प्लॉट नं.4, 144ब/4/2/प्लॉट नं.5, 144ब/4/2/प्लॉट नं.6, 144ब/4/2/प्लॉट नं.7, 144ब/4/2/प्लॉट नं.8 मध्ये सॅण्ड रॉक डेव्हलपर्स एल.एल.पी. असा बदल केला व जुना सर्व्हे नं. 206/3/प्लॉट नं.9 व यासी वाडीविभाजनाने मौजे विमाननगर येथील नविन सर्व्हे नं. 120/3/प्लॉट नं.9 या साठी सॅड रॉक प्रॉपर्टीज एल.एल.पी. असा बदल केला आहे. अर्ज व इतर कागदपत्रे फाईलीस दाखल असे.
144ब/4/2/प्लॉटनं4,144ब/4/2/प्लॉटनं5,144ब/4/2/प्लॉटनं6,144ब/4/2/प्लॉटनं7,120/3/प्लॉ.नं9,144ब/4/2/प्लॉटनं8