Ferfar #62264 · विमाननगर
हवेली, पुणे · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 161/1/2/2
- Talathi
- गणेश शरद घुमे
- First seen
- 30h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026
लिहुन देणार :-
सुजाता सुनिल जाधव, मान्यता देणार - गोविंद जगन्नाथजी लाहोटी, देवेंद्र यानमल पालरेशा, भुषण विलासकुमार पालरेशा च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु. मु. विलासकुमार थानमल पालरेशा यांचे तर्फे क मु म्हणुन अमोल बाळू बाचकर यांचे जुना सर्व्हे क्रमांक 247/1/2/2 यासी वाडीविभाजनाने नविन सर्व्हे क्रमांक 161/1/2/2 यामधील खाता क्रमांक 30307 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 237.50 चौ. मी हे त्यांनी
लिहुन घेणार :-
शमीम समीर शेख, ( खाता क्रमांक :- 33492 ) यांना जुना सर्व्हे क्रमांक 247/1/2/2 यासी वाडीविभाजनाने नविन सर्व्हे क्रमांक 161/1/2/2 यामधील खाता क्रमांक 30307 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 237.50 चौ. मी हि मिळकत दुय्यम निंबधक दु.नि.हवेली 19 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 24127/2026 दिनांक 28/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3200000/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.