सातबारा Watch

← विमाननगर

Ferfar #62274 · विमाननगर

हवेली, पुणे · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-13 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
29/1/4
Talathi
गणेश शरद घुमे
First seen
4d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : पी एन बी हौसिंग फायनॅन्स लिमिटेड गहाणखत लिहुन देणार : उमेश नितीन दुडम रा. विमाननगर यांनी दुय्यम निबंधक हवेली 7 ( वाघोली) यांचेकडील दस्त क्रमांक 29751-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2809384.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 29/1/4 क्षेत्र 0.0093 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उमेश नितीन दुडम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2809384.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.