सातबारा Watch

← विमाननगर

Ferfar #62293 · विमाननगर

हवेली, पुणे · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
Certified
—
Gat / Survey
14/2/1
Talathi
गणेश शरद घुमे
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 08-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 15-10-2026 लिहुन देणार :- सूर्यभान मारुती साबळे यांचे जुना सर्व्हे क्रमांक 97/2/1 यासी वाडीविभाजनाने नविन सर्व्हे क्रमांक 14/2/1 यामधील खाता क्रमांक 29800 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 00 हे 01.39 आर हे त्यांनी लिहुन घेणार :- इकबाल इस्माईल शेख, मिनाज इकबाल शेख, ( खाता क्रमांक :- 33537 ) यांना जुना सर्व्हे क्रमांक 97/2/1 यासी वाडीविभाजनाने नविन सर्व्हे क्रमांक 14/2/1 यामधील खाता क्रमांक 29800 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 00 हे 01.39 आर दुय्यम निंबधक हवेली 7 ( वाघोली) जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी ( अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री ) दस्त क्रमांक 24329/2026 दिनांक 20/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1600000/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.